25 जुन्या मराठी म्हणी व त्यांचे अर्थ | Old Marathi Mhani

अवदसा आठवणें – निकृष्ट स्थिति, दारिद्र्य, अवनति, किंवा दुःख, प्राप्त होईल, असें वर्तन करण्याची प्रवृत्ति, किंवा इच्छा होणें. उदा. तूं मुळीं देखील अभ्यास करीत नाहींस ! तुला अवदसा आठवली आहे…

Follow by Email
error: Content is protected !!