मराठी भाषे विषयी “कंबर” July 10, 2020January 22, 2022 कंबर या शब्दाचा अर्थ कटि. उदा. कंबरेला करगोटा घाला, “तिच्या कंबरेवर मोठी घागर ठरत नाहीं”, “सिंहाची कंबर त्याच्या शरीराच्या मानानें बारीक असते.” कंबर मोडणें (किंवा मोडून जाणें) – कबरेत अशक्तपणा येणें. उदा.… Read More