जयदेव जयदेव जय राजिवनेत्रा ।देवकीसुत नामोचित यादवकुलगात्रा ॥ध्रु०॥लौकिक वचने वदती श्रीपति हा येउनी।द्वारे जन्मत अरयुत देखियला नयनीं।परि तो अयोनिसंभव अनुभवज्ञानी ।जाणति सज्जन विरहित जन्मांतर योनी।अंबरुषीच्या गर्भालागुनि अवतारी ।बळिरामचि हा झाला…