“टाच”

  टाचपायाची खोट 
उंच टाच करून वागणेंअमंगल, किं० अपवित्र, पदार्थांवर पाऊल न पडावे म्हणून पायाच्या चवड्यावर चालणें. 
 टाचेचें काळीज(क) जिवाचा कलिदा; प्यारी वस्तु; आवडते माणूस.उ० त्याला तुम्ही वाईट म्हटलेलें मला खपावयाचें नाहीं. तो माझ्या टाचेचें काळीज आहे !
 (ख) बायकोचा भाऊ, श्यालक. या अर्थी  “टाचेचे काळीज ” ही शब्दसंहति विनोद, किं० तिरस्कार दाखविते, किंवा खरें प्रेमही दाखविते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!