“ओठ”

ओठमुखाच्या वरचा आणि खालचा असे जे दोन अवयय, ते प्रत्येक 
 ओठ फुटणेंथंडीमुळे ओठाला चिरा किंवा भेगा पडणें. 
ओठाचा जार वाळणेंजार म्ह० मूल जन्मतांच त्याच्या ओठावर, गालावर, वगैरे जो चिकटा, किं० बुळबुळीत पदार्थ असतो तो. 
 अर्भकदशा समाप्त होऊन मोठें होणेंउ० अझून तुझ्या ओठावरचा जार देखील वाळला नाहीं. (म्ह० तू अझून लहानच आहेस).
ओठाचे वाळणें अर्भकदशा समाप्त होऊन मोठें होणेंउ० अझून तुझ्या ओठावरचा जार देखील वाळला नाहीं. (म्ह० तू अझून लहानच आहेस).
ओठाचे जिरणेंअर्भकदशा समाप्त होऊन मोठें होणेंउ० अझून तुझ्या ओठावरचा जार देखील वाळला नाहीं. (म्ह० तू अझून लहानच आहेस).
त्याचा (किं० तुझा) ओठ पिळला तर दूध निघेल !-तो (किं० तूं) अझून लहानच आह (किं० आहेस). पाजलेल्या दुधाची पुटें अझून त्याच्या (किं० तुझ्या) ओठावर आहेत. 
 ओठाबाहेर काढणेंबोलून दाखविणें; प्रकट करणेंउ० मीं तुला सांगितलेली बातमी ओठाबाहेर काढूं नको.
 पोटांत एक आणे ओठांत एकमनांत एक विचार आणि बोलण्यांत दुसराच 
एकाद्याच्या ओठापर्यंत येणेंबोलून दाखविण्याच्या तो अगदी बेतांत असणें. 
ओठांपर्यंत आलें पण पोटांत गेलें नाहीं !ऐन उपभोगाची वेळ प्राप्त झाली. पण (दुर्दैवानें उपभोग घडला नाहीं !). 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!