“अंतर” | Meaning of Distance in marathi

“अंतर” या शब्दाचा अर्थ – दोन वस्तूंतील किंवा स्थितींतील तफावत. दूरपणाचें माप.

  • एकाद्याला अंतर देणें – प्रेम कमी करून त्याचा परित्याग करणें. उदा. माझ्या जिवांत जीव आहे तोंपर्यंत मी ह्या धाकट्या भावाला अंतर देणार नाहीं, अशी मी बाबांच्या मरणसमयीं त्यांच्या पायांवर हात ठेवून शपथ घेतली होती.
  • अंतर पडणें – मित्रत्वांत, प्रेमभावांत, न्यूनता उत्पन्न होणें. “उदा. प्रभु त्यासि पुसे, “भ्रात्यासों में अतिवैर कसें घडलें । सांग सविस्तर कोणापासुनि कैसें अंतर पडलें” ॥ मोरोपंत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!