दाढ. | (क) चावण्याच्या क्रियेला जरूर असे जे मुखांत मागच्या दोन्ही बाजूंस दांत असतात ते प्रत्येक. | |
| (ख) जबडा. | |
एकाद्याचीं दाढा बांधणें | (क) कांहीं मंत्राच्या योगानें अन्न वगैरे खाण्याची त्याची शक्ति नाहींशी करणें. | उ० माझें लेंकरू आलीकडे जेवीनासें झालें आहे; जखिणीनें त्याची दाढ बांधली ह्यांत शंका नाहीं! |
| (ख) एकाद्याची बोलण्याची शक्ति नाहीशी करणें. | |
एकाद्याची दाढसुद्धां न माखणें | त्याच्या एका दाढेला देखील अन्न न पुरणें. | |
एकाद्याच्या दाढेंत सांपडणें | त्याच्या तावडींत जाणें. | |
Like this:
Like Loading...
error: Content is protected !!