आरती श्रीकृष्णाची.

जयदेव जयदेव जय राजिवनेत्रा ।

देवकीसुत नामोचित यादवकुलगात्रा ॥ध्रु०॥

लौकिक वचने वदती श्रीपति हा येउनी।

द्वारे जन्मत अरयुत देखियला नयनीं।

परि तो अयोनिसंभव अनुभवज्ञानी ।

जाणति सज्जन विरहित जन्मांतर योनी।

अंबरुषीच्या गर्भालागुनि अवतारी ।

बळिरामचि हा झाला रोहिणिच्या उदरीं ।

तूं तंव योनीसंभव न होसी निर्धारीं ।

धन्य तव रूप महिमा गोवर्धनधारी ॥ २॥

अदभुत बालक देवकी देखुनी ती वंदी ।

आनंदती पैं दोघे नाचति निज नंदी ।

युग परिमित मैं भुजा दिसती गोविंदीं।

दशअवतारातित हरि हा देखि यला बंदी ॥ ३॥

कर सर्वा वहिले हरि संकट जनसे (अपूर्ण)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *