सायबर सेक्युरिटीतील महत्वाचे शब्द व त्यांचे अर्थ – Cyber Seurity in Marathi

आय पी ऍड्रेस (IP Address) IP Address म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल (Internet Protocol) ऍड्रेस.  ज्या प्रकारे आपल्या आवती भोवती असणाऱ्या प्रत्येक व्यक्ती अथवा संस्थेचा एक पत्ता असतो,  त्याच  प्रकारे इंटरनेट वर वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक Device ला एक पत्ता (address) असतो. Device म्हणजे कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाइल, राउटर, फायरवॉल, स्विच, किंवा इतर.  या

पुढे वाचा

गणपती आरती संग्रह व श्लोक

गणपती आरती सुखकर्ता दुखहर्ता (Ganesh Aarati Marathi) सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची|नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची|सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची|कंठी झरके माल मुक्ताफळाची || १ || जय देव जय देव जय मंगलमूर्ती|दर्शनमात्रे मनकामना पुरती|| रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा|चंदनाची उटी कुंकुमकेशरा|हिरे जडित मुकुट शोभतो बरा|रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || 2 || लंबोदर पितांबर

पुढे वाचा

शैक्षणिक पुस्तकांचे सर्च इंजिन (A search engine where you can find old and educational books)

मित्रांनो आज आपण एक नवीन गोष्ट शिकणार आहोत. कदाचित आपल्यापैकी अनेकांना माहितीही असेल. परंतु ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त  ठरू शकते.  अनेक वेळा ऑनलाइन पुस्तक शोधतांना  असे जाणवते की जे पुस्तक आपणास हवे आहे ते गुगल वरून सहजा सहजी  व लवकर  सापडत नाही. हा अनेकांचा प्रश्न काही

पुढे वाचा

भारताची राष्ट्रीय चिन्हे – National Symbols of India

राष्ट्रध्वज – तिरंगा – National Flag – Tricolour राष्ट्रीय पक्षी – मोर – National Bird – Peacock राष्ट्रगीत – जन-गण-मन – National Anthem – Jana-Gana-Mana राष्ट्रीय प्राणी – वाघ – National Animal – Tiger राष्ट्रीय गीत – वंदे मातरम् – National Song – Vande Mataram राष्ट्रीय नदी – गंगा –

पुढे वाचा

मराठी अंक व त्यांचे इंग्रजी – Marathi Numbers – English

मराठी (संख्या) मराठी (शब्दात) English १० दहा Ten १०० शंभर Hundred १००० हजार Thousand १०००० दहा हजार Ten Thousand १००००० एक लाख One Lakh १०००००० दहा लाख Ten Lakh or One Million १००००००० करोड One Crore or Ten Million १०००००००० दहा करोड Ten Crore or One Hundred Million १००००००००० अब्ज

पुढे वाचा

टोमण्याचे अभंग

मुर्खाशी बोलतां कोण सुख चित्ता। म्हणोनी वार्ता सांडावी ते ॥१॥ आपुल्या आनंदी असावें सर्वदा । करावी गोविंदासवें मात ॥ २॥ उचलोनी धोंडा पाडावा चरणीं । तैसी मात जनीं घडों नये ॥३॥ बहिणी म्हणे सदा दावा या दोघांसी। आहे परमार्थासी प्रपंचाचा ॥४॥ जयासी स्वहित करणें असे मनीं । तेणें द्यावी जनीं

पुढे वाचा

आरती चंद्राची.

प्रकाश निर्मल कोमल कमलोद्भव । देखुनि रमला तेथें भ्रमराचा भाव । ऐसा प्रेमळ सीतळ तारापति देव । अनुभव सिद्धा देतो मुक्तीचा ठाव ॥१॥ जयदेव जयदेव जय रजनीकांता। दर्शनमात्रे निवविसि भवतापव्यथा ॥ध्रु.॥ प्रतिमासा अंती द्वितिया येती जन्माची । राका येता प्रतिमा पूर्ण बिंबाची । चतु र्थीची पूजा भाविक भक्ताची । गोपाळातें

पुढे वाचा

आरती श्रीकृष्णाची.

जयदेव जयदेव जय राजिवनेत्रा । देवकीसुत नामोचित यादवकुलगात्रा ॥ध्रु०॥ लौकिक वचने वदती श्रीपति हा येउनी। द्वारे जन्मत अरयुत देखियला नयनीं। परि तो अयोनिसंभव अनुभवज्ञानी । जाणति सज्जन विरहित जन्मांतर योनी। अंबरुषीच्या गर्भालागुनि अवतारी । बळिरामचि हा झाला रोहिणिच्या उदरीं । तूं तंव योनीसंभव न होसी निर्धारीं । धन्य तव रूप

पुढे वाचा

आरती तुळसीची.

वृंदावनभुवनीं तुळसीचें वन । तेथें क्रीडा करी स्वयें श्रीकृष्ण । रात्रंदिस तुळसीचें ध्यान । सत्यभामा नारी करिते पुजन ॥१॥ जयदेवी जयदेवी जय तुळसी सुंदरी । अखंड विष्णु तुज निजमस्तकी धरी ॥ध्रु०॥ सहज सांवळा कृष्ण हा बरवा। कंठों शोमती तुळसीच्या माळा । वृंदावनभुवनी गोपिका सकळा । तुळसीपूजन करिती बाळा वेल्हाळा ॥२॥

पुढे वाचा

सर्व देशांतील निवडक म्हणी – C to Z

Calamity is the touchstone of a brave mind. विपत्तिकालीं धैर्याची, परीक्षा होय साची. Call me cousin, but cozen me not. दादा बाबा मलाकरा, पण ठकऊ नका जरा. Call upon the name of God, and ask for what is good for you.- Oriental. अल्ला अल्ला करो, खैर मांगों. अ॰ ईश्वर स्मरण

पुढे वाचा