IMPS ही अशी सुविधा आहे, ज्याद्वारे आपण एका अकाउंट वरून दुसऱ्या अकाउंट वर लगेचच पैसे पाठवू (ट्रांस्फर करू) शकतो. बाकी पद्धतीने पैसे पाठवायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे Emergency च्या वेळेला IMPS ने पेसे पाठविणे सोयीचे ठरते. रात्र असो वा दिवस, कधी ही आपण ही सुविधा वापरू शकतो. NEFT किंवा RTGS
पुढे वाचा