दिल्ली पोलिस कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष व महिला परीक्षा – 2020 [Recruitment of Police Constable in Delhi Police]

एकूण पदसंख्या – 5846

ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखा – 01-08-2020 to 07-09-2020

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख व वेळ – 07-09-2020 (23:30)

ऑनलाईन फी भरण्यासाठी शेवटची तारीख व वेळ – 09-09-2020 (23:30)

ऑफलाइन चलन निर्मितीसाठी अंतिम तारीख आणि वेळ – 11-09-2020 (23:30)

चलनाद्वारे पैसे भरण्याची अंतिम तारीख (बँकेच्या कामकाजाच्या वेळी) – 14-09-2020

संगणक आधारित परीक्षेची तारीख – 27-11-2020 to 14-12-2020

वेतनमान: वेतन पातळी -3 (21700- 69100 रुपये)

वय मर्यादा: 01-07-2020 रोजी 18-25 वर्षे. उमेदवारांचा जन्म 02-07-1995 पूर्वी आणि 01-07-2002 नंतर झालेला नसावा.

अर्ज करण्यासाठी वेबसाइट – https://ssc.nic.in

पूर्ण माहितीसाठी (English) – https://www.delhipolice.nic.in/NOTICE01082020.pdf

पूर्ण माहितीसाठी (Hindi) – https://www.delhipolice.nic.in/NOTICEHINDI01082020.pdf

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *