Basic Information about Computers – संगणकाची प्राथमीक ओळख व माहिती – संगणकाची माहिती मराठीत

संगणक (कॉम्पूटर) म्हणजे काय ? संगणकाला इंग्रजी भाषेमध्ये कॉम्प्युटर (Computer) म्हणतात. Compute करणे म्हणजे आकडेमोड़ किवा गणना करणे. संगणक प्रत्यक्षात 1930 पासुन चर्चत आहे.  साधारणता १९७० च्या दशकात कॉम्प्युटर चा वापर मुख्यत आकडे मोड़ करण्यासाठी केला जात असे. यात अनेक सुधारणा होत गेल्या व १९९० च्या काळात संगणकाचा वापर बऱ्याच

पुढे वाचा

अहमदनगर जिल्ह्यातील तालुके व गावांची नावे ( Taluka and Village Names in Ahmednagar District of Maharashtra)

District Ahmednagar अहमदनगर Taluka Akole अकोले Jamkhed जामखेड Karjat कर्जत Kopargaon कोपरगाव Nagar नगर Nevasa नेवासा Parner पारनेर Pathardi पाथर्डी Rahta रहाता Rahuri राहुरी Sangamner संगमनेर Shevgaon शेवगाव Shrigonda श्रीगोंदा Shrirampur श्रीरामपूर Akole – अकोले Village Name गाव Village Name गाव Abit Khind अबित खिंड Dhamangaon Pat धामणगाव पाट Agar

पुढे वाचा

Multiple vacancies available in C-DAC against Adjunct Engineer (CAE) and ADJUNCT SCIENTIST (ADS) schemes अ‍ॅडजेंक्ट इंजिनियर (सीएई) आणि अ‍ॅडजंक्ट सायंटिस्ट (एडीएस) योजनांद्वारे सी-डॅक येथे अनेक पदे उपलब्ध आहेत.

C-DAC Adjunct Engineer (CAE) Scheme – https://cdac.in/index.aspx?id=job_corp_CAE_2020 RECRUITMENT OF ADJUNCT SCIENTIST (ADS) – https://cdac.in/index.aspx?id=job_corp_ADS_2020 Salary per month (दरमहा पगार) – पात्रता, अनुभव, कौशल्य, इत्यादींवर आधारित इतर सॉफ्टवेअर कंपन्यांच्या मानकांनुसार. Duration of Engagement ( किती कालावधीसाठी ) ? ही संधी तात्पुरत्या स्वरूपाची आहे. सुरुवातीस 2 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी आणि आवश्यकतेनुसार एका वर्षापेक्षा

पुढे वाचा

लॉकडाउनच्या काळात, Netflix ( नेटफ्लिक्स ) आणि Amazon Prime (ॲमेझॉन प्राइम) व्हिडिओवर फ्री पाहण्या करीताचे बेस्ट मराठी चित्रपट

बकेट लीस्ट ठाकरे हरिश्चंद्राची फॅक्टरी सैराट नटसम्राट दुनियादारी

पुढे वाचा

गोंवऱ्या मसणांत जाणें, गाढवाचा नांगर फिरविणें, गाशा गुंडाळणें, इत्यादी म्हणी

गंगेंत घोडे न्हाणें – मोठें किं० कठिण कृत्य तडीस लागणें. उदा. माझ्या मुलाची परीक्षा उतरून त्याला नोकरी लागली ! एकदाचे गगेंत घोडे न्हाले ! [“गंगेंस घोडे न्हाणें,” असाही प्रयोग आहे]. गचांडी देणें – अर्धचंद्र देणें. उदा. गलेलठ्ठ भिकारी नागोबाच्या दाराशीं गेल्यास तो त्यांना बेलाशक गचांडी देऊन हाकलून काढतो ! गच्छंती

पुढे वाचा

“ख” पासुन सुरू होणारे मराठीतील वाक्य, त्यांचे अर्थ व म्हणी “

खडा टाकून ठाव पाहाणें – पाण्याची खोली ठोकळ मानानें ठरवावयाची असतां पाण्यांत खडा टाकतात; म्हणजे आवाज, बुडबुडे पाण्याच्या पृष्ठभागावरचीं वर्तुळें, वगैरेंवरून पाण्याची खोली समजते. त्याप्रमाणें एकाद्या माणसाला एकादा साधासा दिसणारा, परंतु खुबीदार, प्रश्न विचारावयाचा, किंवा सहजपणाच्या आविर्भावानें त्याच्यापुढें एकादें विधान करावयाचें, आणि त्यावर त्याचे जे उद्गार निघतात, त्यांवरून त्याच्या मनाचा

पुढे वाचा

“कोरोना कवच” पॉलीसी आता ग्रुप इन्शुरन्स म्हणून सुद्धा मिळणार – भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDA- आयआरडीएआय) दिली परवानगी – Corona Kavach Policy.

परवडणारी कोरोना व्हायरस विमा पॉलिसी – Cheapest Corona (Covid-19) Policy Insurance Regulatory Development Authority- (इन्शुरन्स रेगुलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी) ने आता जनरल व हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांना गट विमा (ग्रुप इन्शुरन्स) म्हणून “कोरोना कवच” पॉलिसी ऑफर करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक खाजगी व सरकारी कंपन्यांना याचा फायदा होणार आहे. आता पर्यंत

पुढे वाचा

लोण बारगळणें म्हणजे काय ?

एकादा नियम उल्लंघिल्यामुळें निरुपयोणें होणें, फुकट जाणें. आट्यापाट्यांच्या खेळांत खालून वर येणारा गडी पाटीवाल्यापाशीं तोंड मागतो, त्या वेळीं वरचे गडी खालीं जातात. अशा रीतीनें खालून येणारे गडी आणि वरून येणारे गडी यांची एका चौकांत गांठ पडणें, याचें नांव “तोंड मिळणें,” किं० “लोण मिळणें.” अशी गांठ न पडतां, म्हणजे वरचा गडी

पुढे वाचा

अवघड मराठी शब्द व त्यांचे अर्थ

अवदसा – [सं० अवदशा]. (क) निकृष्ट, कष्टमय स्थिति; दुर्दैव. (ख) (लाक्षणिक अर्थानें द्वाड, भांडखोर, कजाग, स्त्री.) अक्षता – कुंकवानें तांबडे केलेले तांदूळ. आव – अवसान, उत्साह, धैर्य. उच्छाद – उपद्रव, सतावणूक, गांजणूक. [क्रियापदें, आणणें, देणें, येणें]. कस – [सं० कषाय] सार, पौष्टिक अंश, सत्त्व, सामर्थ्य, शक्ति, जोर. गच्छंती – नाश,

पुढे वाचा

न ऐकलेले 51 मराठी भाषेतील वाक्य व म्हणी ( जुन्या म्हणी )

आयत्या पिठावर रेघा ओढणें – श्रमावांचून मिळालेल्या संपत्तीवर चैन करणें. ह्याच अर्थाची म्हण, “आयत्या बिळावर नागोबा बळी. आव घालणें – अवसान दाखविणें; अमुक गोष्ट करावयाला आपण समर्थ आहों, असा डौल मिरविणें; धमकदारीचा देखावा करून एकाद्या गोष्टीला उपक्रम करणें. आढी, किंवा अढी, धरणें – मनांत वैरभाव गुप्तपणें जागृत ठेवणें. रुसवा किंवा

पुढे वाचा